स्पर्धा परिक्षा तयारी मार्गदर्शनAdv.M.N देशमुख महाविद्यालय,राजूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा सुरू होत आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ठिकाण- Adv.M.N देशमुख महाविद्यालय,राजूर दि. 20 ऑगस्ट 2018 (सोमवार) वेळ- सकाळी 11.00 वा (प्रवेश सर्वांसाठी मोफत)