हिंदी दिवस समारोहAdv.M.N देशमुख महाविद्यालय,राजूर येथे हिंदी दिनांक 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस समारोह संपन्न झाला.या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र अकोले शाखेचे बँक मॅनेजर सिन्हा साहेब उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ. बी.एस.देशमुख यांनी भूषवले.