माजी विद्यार्थी स्नेह भेटAdv. एम. एन.देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह भेट कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष मा.Adv. एम.एन. देशमुख तसेच संस्थेचे सचिव मा.टी. एन.कानवडे सर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि देशमुख कॉलेज चे प्राचार्य डॉ.बी.ए स.देशमुख सर हे उपस्थित होते.