वादविवाद स्पर्धा व वक्तृत्व स्परसत्यनिकेतन संचलित अॅड. एम. एन. देशमुख महाविदयालय राजूर ता.अकोले जि. अहमदनगर आयोजित १)कै. होनाजी तुकाराम कोंडार स्मृतीचषक-राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा. २)कै. डॉ.माधवराव दिगंबर उमराणी स्मृतीचषक-राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा.