देशमुख महाविद्यालयात वाचन प्रेरणअॅड एम एन देशमुख महाविदयालयात आज डाॅ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त चं का देशमुख सर यांनी विद्यार्थी व महाविदयालय यांना पुस्तके भेट दिली व मार्गदर्शन केले