NCC प्रवेश 2023-24



*सूचना* *एन.सी.सी. प्रवेश 2023* सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, एन.सी.सी. प्रथम वर्षाकरिता निवड चाचणी *शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ठीक 8:30* वाजता महाविद्यालयाच्या *मैदानावर* घेण्यात येणार असून सर्व इच्छूक विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे. मैदानी चाचणीत रणिंग, push-ups, seatups घेतले जातील त्या अनुषंगाने कपडे परिधान करून यावे. *पात्रता* 1) वय - 17 वर्ष पूर्ण 2) उंची - किमान 167 सेमी (मुले) व किमान 155 सेमी (मुली) *सोबत येताना खालील कागदपत्र घेऊन यावेत.* 1) कॉलेज ॲडमिशन पावती (original + 1 Xerox) 2) 10 वी बोर्ड सर्टिफिकेट (झेरॉक्स) 3) आधार कार्ड (झेरॉक्स) 4) बँक पासबुक (झेरॉक्स) 5) पासपोर्ट फोटो 1 *टीप* - निवड चाचणी पूर्णपणे 57 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अहमदनगर येथून येणारे PI staff (मेजर) यांच्यामार्फत पारदर्शकपणे होईल. *ठरलेल्या वेळेत आणि तारखेत बदल झाल्यास सूचना व्हॉट्सॲप ग्रुप, प्रत्येक वर्गात तसेच महाविद्यालयाच्या वेबसाईट वर पुन्हा पाठवली जाईल.*